17. दाऊद को संग परमेश्वर की वाचा

17. दाऊद को संग परमेश्वर की वाचा — चित्र 1

शाऊल इस्राएल को पहिलो राजा होतो. ओ लंबो अन् सुंदर होतो. जसो वय लोक चाहत होतो एकदम वसो. इस्राएल बऱ्या आपलो शासन को पहिले काई साल मा शाऊल एक चांगलो राजा होतो, पण बाद मा वो एक दुष्ट व्यक्ती बन गयो. जेन परमेश्वर कि गोष्ट ला नई मानिस, यकोसाठी परमेश्वर न एक अन्यव्यक्ती ला चुनीस, जो कि एक दिवस ओको ठिकाण बऱ्या राजा बनन.

17. दाऊद को संग परमेश्वर की वाचा — चित्र 2

परमेश्वर न दाऊद नाव को एक जवान इस्राएली माणुसला चूनकेन्या एक दिवस शाऊल को ठिकाण बऱ्या राजा होबसाठी तयार करबोको आरंभ करीस. दाऊद बेतलहेम नगर को एक चरवाहा होतो. कई वेळला दाऊदन सिह अन् भालू ला मार टाकिस होतीस, कारण दाऊद को योकोन रखवाली करबोको वेळेस ओको पिता को भेडो बऱ्या उन्होन हमला करीस होती. दाऊद एक नम्र अन् धर्मी माणूस होतो. ओन परमेश्वर बऱ्या भरोसा करीस अन् ओकी गोष्ट ला आयकीस.

17. दाऊद को संग परमेश्वर की वाचा — चित्र 3

जब दाऊद आब जवान माणूसच होतो, ओन लंबो-चौडो गोलीयत के विरुद्ध लढाई करीस. गोलीयत एक लगीत चांगलो सैनिक होतो. ओ लगीत मजबूत अन् तीन मीटर लंबो होतो. पण परमेश्वर न गोलीयत ला मारबला अन् इस्राएल ला बचाबसाठी दाऊद कि सहायता करीस. योकोबाद दाऊद न इस्राएल को शत्रूओ बऱ्या लगीत वेळा विजय प्राप्त करीस. दाऊद एक मोठो सैनिक बन गयो अन् ओन लगीत सा युद्ध मा इस्राएली सेना कि अगुवाई करीस. लोक न उनकी लगीत प्रशंसा करीस.

17. दाऊद को संग परमेश्वर की वाचा — चित्र 4

लोक न दाऊद संग एवढा स्नेह करीस कि शाऊल ओको न जळत होतो. आखिरकार शाऊल ओला मारबला देखत होता. योकोसाठी दाऊद ओको लक अन् ओको सैनिक पासलक लपाबसाठी जंगलमा भाग गयो. एक दिवस शाऊलं अन् ओका सैनिक दाऊद कि खोजमा होत्या. तब शाऊल एक गुफा मा गयो, या वाच गुफा होती जेकोमा दाऊद लपायो होतो, पण शाऊल न ओला नई देखीस. दाऊद शाऊल को मंग ओको लगीत जवळ चलो गयो अन् ओको कपडा लक एक तुकडा काट टाकिस. बाद मा, शाऊल ओन गुफा लक निकरे त दाऊद न ओला आवाज देयकेन्या वय पकडीस होती, वो कपडा का तुकडा ला देखाईस. योन रित न शाऊल जान गयो कि दाऊद न राजा बनब साठी ओला मार टाकबसाठी मनाई कर देईस.

17. दाऊद को संग परमेश्वर की वाचा — चित्र 5

काई वेळ को बाद, शाऊल युद्ध मा मर गयो अन् दाऊद इस्राएल का राजा बन गयो. वो एक चांगला राजा होतो अन् लोक न ओको संग प्रीती ठेईस. परमेश्वर न दाऊद ला आशिषित करीस अन् ओला सफल बनाईस. दाऊद न लगीत सा युद्ध लढीस अन् परमेश्वर न इस्राएल का शत्रूला पराजित करबसाठी ओकी सहायता करीस. दाऊद न येरुशलेम नगर ला जीत केन्या ओला आपली राजधानी बनाईस. जमा ओ रयेन अन् शासन करीस. दाऊद चालीस साल पर्यंत राजा रयेन. योन वेळला इस्राएल सामर्थी अन् धनवान बन गया.

17. दाऊद को संग परमेश्वर की वाचा — चित्र 6

दाऊद एक मंदिर बनाबला चाहत होतो, जमा सर्वा इस्राएली परमेश्वर कि आराधना कर शकन. लगभग 400 साल लक, वय लोक मुसा न बनाये वालो मिलाप वालो तंबू मा परमेश्वर कि आराधना करत होतो अन् ओको साठी बलिदान चढावत होता.

17. दाऊद को संग परमेश्वर की वाचा — चित्र 7

पण वोमा नातान नाव को एक भविष्यवक्ता होतो, परमेश्वर न ओला दाऊद ला यो बलबसाठी पठाईस: “तू मोरो साठी यो मंदिरला नई बनावस, तोरो पुत्र येला बनावन. तबच मी तोला बहुतायत न आशिषित करून, तोरो एक वंशज सदा को रूप मा मोरो लोक बऱ्या राजा को रूप मा शासन करून.” सदा को साठी शासन करने वालो वो दाऊद को एकमात्र वंशज मसीह होतो. मसीह परमेश्वर को चुनो हुवो जन होतो, जो संसार का लोकमानला उनको पाप लक बचावन.

17. दाऊद को संग परमेश्वर की वाचा — चित्र 8

जब दाऊद न नातान को संदेश ला आयकीस त ओन परमेश्वर को धन्यवाद करीस अन् ओकी स्तुती करीस. परमेश्वर ओकी प्रतिष्ठा ला बढावत होतो अन् ओला लगीतसी आशिष देत होतो. पण दाऊद ला नई माईत होतो कि परमेश्वर योन गोष्टला कब करन. योन वेळी आमला माईत हा कि इस्रायेलीयो ला एक लंबो वेळ पर्यंत, लगभग 1000 साल पर्यंत मसीह को आब कि प्रतीक्षा करब लागन.

17. दाऊद को संग परमेश्वर की वाचा — चित्र 9

दाऊद न लगीत साल पर्यंत न्यायपूर्वक आपलो लोक बऱ्या शासन करीस. ओन मोठी निष्टा लक परमेश्वर कि गोष्ट ला मानिस अन् परमेश्वर न ओला अशीषित करीस. हालाकी आपलो जीवन को अंत मा ओन परमेश्वर को विरुद्ध मा भयंकर पाप करीस होती.

17. दाऊद को संग परमेश्वर की वाचा — चित्र 10

एक दिवस दाऊद न आपलो महल को भायर झाकिस अन् एक सुंदर स्त्री ला अंग धोवतानी देखीस. वो ओला नई ओळखत होतो, पण ओन मालूम कर टाकिस कि ओको नाव बतशबा होतो.

17. दाऊद को संग परमेश्वर की वाचा — चित्र 11

आपली दृष्टी ला फेर लेबो को बजाय दाऊद न ओला आपलो जवळ आणब साठी कोणाला पठाईस. वो ओको संग सुते अन् ओला वापस पठाय देईस. काई वेळ को बाद बतशेबा न यो बलकेन्या संदेश पठाईस कि वा गर्भवती हा.

17. दाऊद को संग परमेश्वर की वाचा — चित्र 12

बतशेबा ऊरिय्याह नाव को एक व्यक्ती होतो. ओ दाऊद को उत्तम सैनिक लक एक होतो. यो वेळ वोयुद्ध करबसाठी भायर गयो होतो. दाऊद न ऊरिय्याह ला युद्ध लक वापस बलायकेन्या ओला आपली बायको को संग रयबला बलीस. पण अन्य सैनिक युद्ध मा होत्या येकोसाठी ऊरिय्याह न घर जाब साठी मना कर देईस. आखिर दाऊद न ऊरिय्याह ला युद्ध बऱ्या वापस पठाय देईस अन् सेनापती ला ओला युद्ध को अश्यो ठिकाणी बऱ्या रयबला बलीस, जमा शत्रू सर्वात शक्तिशाली रन अन् ताकी वो मारे जान. तो अश्यो भयो कि ऊरिय्याह युद्ध मा मारो गयो.

17. दाऊद को संग परमेश्वर की वाचा — चित्र 13

ऊरिय्याह को युद्ध मा मर जाबो को बाद दाऊद ने बतशेबा संग विवाह कर टाकिस, बाद मा ओन दाऊद को पुत्र ला जन्म देईस. दाऊद न ज्यो करीस ओकान परमेश्वर लगीत क्रोधीत होतो. योकोसाठी ओन नातान भविष्यवक्त्या ला दाऊद ला यो बलबसाठी पठाईस कि ओको पाप किती वाईट होतो. दाऊद न आपलो पाप को पश्चाताप करीस अन् परमेश्वर न ओला क्षमा कर देईस. आपलो शेष जीवन मा आपलो कठीण वेळ मा पण दाऊद परमेश्वर को मंग-मंग चलीस अन् ओको गोष्ट ला मानिस.

17. दाऊद को संग परमेश्वर की वाचा — चित्र 14

पण दाऊद को पोऱ्या मर गयो. यनो रित न परमेश्वर न दाऊद को दंडीत करीस. योको अलावा, दाऊद को मरबलक ओको आपलो परिवार का काई लोक न ओको विरुद्ध लढाई करीस अन् दाऊद कि आपली शक्ती कमी भय गयी होती. पण परमेश्वर विश्वासयोग्य होतो अन् आब पण ओन वो करीस जो ओन दाऊद संग करबोका वादा करीस होती कि वो करन, भले हि दाऊद न ओकी अवज्ञा करीस होती. बाद मा दाऊद अन् बतशेबा कि दुसरी संतान उत्पन्न भयी अन् उन्होन ओको नाव सुलैमान ठेईस.

1 शमूएल अध्याय 10; 15-19; 24; 31; 2 शमूएल 5; 7; 11-12 से एक बाइबल की कहानी

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।