2. पाप संसारमा प्रवेश करतो हा

2. पाप संसारमा प्रवेश करतो हा — चित्र 1

आदम अन् ओकी बायको परमेश्वर पासल उनको साठी बनाईस वय सुंदर बगीचामा रयकेन खुश होता. उनको मातल कोणीच कपड़ा नई घालत होता. तरी या गोष्टी पासलक कोणीच शर्मिंदा नई होता. वय हमेशा वो बगीचामा फिरत होता अन् परमेश्वर संग गोष्टी करत होता.

2. पाप संसारमा प्रवेश करतो हा — चित्र 2

पण वो बगीचामा एक साप होता. वो लगीत धुरत होता. ओन वा बाईला विचारीस, काय तुमला खर परमेश्वरन यो बगीचाको कोणता पण झाड को फल खाब साठी मना करिस हा काय?

2. पाप संसारमा प्रवेश करतो हा — चित्र 3

वा बाईन ओला उत्तर देईस, परमेश्वरन आमाला बलीस हा कि वो भलो अन् बुरो को जत्रान को झाड को अलावा तू कोणता पण झाड को फळ खाय सकतस. परमेश्वरन आमलास बलीस हा कि जर तुमीन ओ फळ ला खायो या ओला हाथ लगायो, तरी तुमी मर जावो.

2. पाप संसारमा प्रवेश करतो हा — चित्र 4

ओ सापन वा बाईला उत्तर देईस, यो खर नई हा. तुम्ही नई मरनार. परमेश्वरला माईत हा कि, जसी तुम्ही ओ फळ ला खाओ, तुमी परमेश्वर सारखा होय जाओ अन् ओको सारखा भलो अन् बुरो ला समझ जान.

2. पाप संसारमा प्रवेश करतो हा — चित्र 5

वो बाईन देखीस कि, वो फळ मनभावना होता अन् स्वादिष्ट दिसत होता. ओला भी समझदार बनबोको होतो, ओको साठी वान फळ ला तोळीस अन् खाय टाकिस. मंग वान आपलो नवराला जो ओकोसंग होतो ओ फळ देईस अन् ओन पण खाईस.

2. पाप संसारमा प्रवेश करतो हा — चित्र 6

अचानक मा ओको डोळा खूल गया, अन् उनला माईत भयो, कि वय नांगरा हा. उन्ने पत्तीला सीईस अन् ओको कपडा बनायेकेन आपली शरीर ला झाकबकी कोशिश करीस.

2. पाप संसारमा प्रवेश करतो हा — चित्र 7

तब माणूस अन् ओकी बायकोन ओ बगीचामा घुमताना परमेश्वर कि आवाज आयकीस. वय दुयबी झना परमेश्वर पासलक लप गया. तब परमेश्वरन माणुसला आवाज देईस. तुम्ही कोनासांग हाओ? आदम उत्तर देईस मीनं तुमला बगीचामा फिरताना आयक्यावून अन् मी डर गयो होतो, कारण मी नांगरो होतो, योको साठी मी लप गयो.

2. पाप संसारमा प्रवेश करतो हा — चित्र 8

मंग परमेश्वरन विचारिस, “तोला कोण सांगीस की तू नांगरो हास? काय तुन ओ फळ खायेस जेला खाबला मीन मना करे होतो, माणूसन उत्तर देईस, “तुम्ही जो मला बाई देयो यानच मला ओ फळ देईस. तब परमेश्वरन बाईला विचारिस, “तुन यो काय करेस? वा बाईन बलीस, सापनं मला धोका देईस हा.”

2. पाप संसारमा प्रवेश करतो हा — चित्र 9

परमेश्वरन सापला बलीस, तु शापित हास. तू आपला पोट के बल चलकेन जास अन् माती चाटस. तू अन् या बाई एक दुसरे संग घृणा करण, अन् तोरा पोऱ्यामान अन् ओका पोऱ्यामान पण एक दुसरो संग घृणा करण. या बाईका वंशज तोरा डोकाला कुचलन, अन् तू ओकी एडीला डसस.

2. पाप संसारमा प्रवेश करतो हा — चित्र 10

तब परमेश्वरन बाईला बलीस, मी तोरो पोऱ्या जनावसाठी पीडादायक करुण. तू तोरा नवरा पासलक आस करस, अन् वो तोरा नवरा पासलक आस करस अन् वो तोरो बऱ्या प्रभुता करण.

2. पाप संसारमा प्रवेश करतो हा — चित्र 11

परमेश्वरन माणुसला बलीस, तून आपली बायकोकी आयकेस अन् मोरी आज्ञा नई मानेस. बलकेना भूमी शापीत भई, अन् तोला जेवण उगाबसाठी कठीण मेहनत करबकी जरुरत पडन. तब तू मर जास अन् तोरा शरीर मातीत मिळ जान. ओ माणुसन आपली बायको को नाव हवा ठेईस जेको मतलब, “जीवन देणे वाली” कारण वा सर्व जातीका माता होन. अन् परमेश्वर आदम अन् हवाला जनावर की खाल पासलक बन्या हुव्या कपडा घालाईस.

2. पाप संसारमा प्रवेश करतो हा — चित्र 12

तब परमेश्वरन बलीस, “भलो अन् बुरो ला जानकेन माणूस आपला सारखो भय गयो, योकोसाठी ओला ओ जीवन को झाळ को फळ ला नईखाब देबोको की वय हमेशासाठी जिवंत रय. योकोसाठी परमेश्वरन आदम अन् हवाला वो बगीचाल बायर काळीस. अन् परमेश्वरन कोणीलाच वो जिवंत झाड को फळ खाबला रोकब साठी वो बगीचाको प्रवेशद्वार बऱ्या शक्तिशाली स्वर्गदुतला बसाईस.

उत्पत्ति अध्याय 3 से एक बाइबल की कहानी

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।