35. दयालु पिता की कहानी
एक दिवस यीशु वय लगीत लोकमानला शिक्षा देत होतो, जो ओकी आयकबसाठी जमा भया होता. वय लोकमान चुंगी लेनेवाला अन् संग दुसरो लोकमान पण होता जिन्होन मुसा की व्यवस्था को पालन करबोको प्रयास नही करीस होतीस.
काही धार्मिक अगुवा न देखीस की यीशु वय लोकमान संग एक मित्र सारखो गोष्ट करत होतो. योकोसाठी उन्होन एक दुसरो ला यो बलून चालू कर देईस की, वो गलत करन्या. यीशु न उनला गोष्ट करतांना आयकीस, योकोसाठी ओन उनला या कहानी सांगिस.
"एक माणूस होतो, जेका दुय पुत्र होता. लायनो पुत्र न आपलो पिता ला बलीस, “ हे पिता, मला आब मोरो हिस्सा पाहीजे.” आखिर पिता न आपलो दुय पुत्रो को बीच मा आपली संपत्ती को बटवारा कर देईस.”
"लवकरच लायनो पुत्र आपलो सगळो काही जमा करके दूर देशमा चली गयो अन् पापी जीवन जिबसाठी आपलो सगळो धन ला बर्बाद कर देईस.”
"योको बादमा जामा लायनो पुत्र होतो वो देशमा एक भयंकर अकाल पडे अन् ओक पास भोजन खरीदबला धन नही होतो. योकोसाठी ओला जो काम भेटे वो सुवरला चराबोको होतो. वो येवळो दुखी अन् भुखो होतो की वो सुवर को भोजन खाबला देखत होतो.”
"आखिर वो लायनो पुत्र न स्वता बलीस, “मी काय करत हाऊन? मोरो पिता पास खाबसाठी लगीत सारो हा, तरी पण मी यामा संग भुखो मरत हाऊन. मी आपलो पिता को जवळ वापस जाऊन अन् आपलो पिता को सेवक बनबसाठी उनला बिनती करून.”
आखिर वो लायनो पुत्र न वापस आपलो पिता को घर कुद्या जाबला सुरवात करीस. जब की वो आब दूर होतो, ओको पिता न ओला देखीस अन् ओको बऱ्या तरस खाईस. वो धावत आपलो पुत्र को जवळ गयो अन् ओला गले लगायकेन चुमीस.”
"वो पुत्र न बलीस, “हे पिता, मिनं परमेश्वर को अन् तोरो विरुद्ध पाप कऱ्यावून. मी तोरो पुत्र बलबोको लायक नही हाऊन.”
"पण पिता न आपलो एक सेवक ला बलीस, लवकर जायकेन सर्वात चांगला कपडा लेयकेन आवो अन् मोरो पुत्र ला घाल देवो. ओको बोट मा अंगठी अन् पाय मा जुता घाल देवो. मंग सर्वात चांगलो बछडाला मारो ताकी आम्ही खाये अन् उत्सव मनाये, कारण मोरो पुत्र मर गयो होतो, पण आब वो जिवंत हा. वो खोय गयो होतो, पण आब आमला वो भेट गयो हा.”
"योकोसाठी लोकमान उत्सव मनावून आरंभ कर देईस. काही वेळ जाबोको बादमा, मोठी पुत्र खेत मा काम करकेन घर आयो. ओन संगीत अन् नाचबकी आवाज आयकीस अन् अचंभित भयो की यो काय होयन्या.”
"जब मोठो पुत्रा ला मिहीत भयो की वय योकोसाठी उत्सव मनावत होता कारण ओको भाई घर आय गयो होतो, त वय लगीत क्रोधीत भयो अन् घर को अंदर नही गयो. ओको पिता न भायर आयकेन ओला उनको संग उत्सव मनाबसाठी निवेदन करीस, पण ओन मना कर देईस.”
"वो मोठो पुत्र न आपलो पिता ला बलीस, “यो पूर्ण साल मा मीनं तोरो साठी निष्ठापूर्वक काम करे. कबक मीनं तोरी गोष्ट ला नही टाले, पण तूनं कब मला एक लायनी बकरी पण नही देयेस, ताकी मी आपलो मित्र संग दावत कर सकू. पण तोरो यो पुत्र न तोरो धन ला पापी काम करबसाठी बर्बादकर देईस अन् आब जब वो आयो हा त ओकोसाठी उत्सव मनाबसाठी तूनं सर्वात चांगलो बछडा ला मार टाकेस.”
"पिता न जवाब देईस, “हे मोरो पुत्र, तू हमेशा मोरो संग हायस, अन् जो काही मोरो हा वो सर्वो तोरो हा. पण आपलो साठी उत्सव मनावून सही हा, कारण तोरो भाई मर गयो होतो, पण आब जिवंत हा. वो खोय गयो होतो, पण आब आपुनला वो भेट गयो हा.”
लूका अध्याय 15:11-32 से एक बाइबल की कहानी
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।