43. कलीसिया ला सुरवात होते

43. कलीसिया ला सुरवात होते — चित्र 1

यीशु को स्वर्ग मा लौट जाबो को नंतर चेला येरुशलेम माच थांब्या जश्यो की यीशु न उनला करबोको आदेश देईस होती. वामा का विश्वास लोक लगातार एक सोबत प्रार्थना करबसाठी इकठ्ठा होत होता.

43. कलीसिया ला सुरवात होते — चित्र 2

हर साल, फसह को पर्व का 50 दिवस को नंतर यहुदी लोक पेन्तेकुस्त नाव को एक महत्वपूर्ण दिवस ला मनावत होता. पिन्तेकुस्त वो वेळ होतो, जब यहुदी लोक गहू की कटाई ला मनावत होता. सारो संसारलक यहुदी लोक पिन्तेकुस्त को दिवसला एक संग मनाबसाठी येरुशलेम मा आय होता. यनो साल पिन्तेकुस्त मनाबो को वेळ यीशु को स्वर्ग ला चली जाबो को लगभग एक हफ्ता को नंतर आयो होतो.

43. कलीसिया ला सुरवात होते — चित्र 3

जेनो वेळ सर्वा विश्वासी लोक एक संग इकठ्ठा होता, त जो घरमा वय होता, अचानक लक वो तेज हवा को आवाज न भर गयो. तब आग को लपटो को जश्यो दिसने वालो काई सर्वा विश्वासियो को डोका को बऱ्या प्रकट भयो. वय सर्वा पवित्र आत्मा न भर गया अन् उन्होन अन्य भाषा मा परमेश्वर की स्तुती करीस. या वो भाषाये होती जेला बोलबसाठी उनला पवित्र आत्मा न सक्षम करीस होती.

43. कलीसिया ला सुरवात होते — चित्र 4

जब येरुशलेम मा रयनेवाला लोकमान न वो शोर ला आयकीस, त वय भीड को रूप मा यो देखबसाठी एक संग आया, की काय होयन्या. उन्होन विश्वासीयो ला परमेश्वर पासलक कऱ्या गया, मोठा-मोठा काम की घोषणा करत आयकीस. वय विस्मित होता, कारण वय ओन काम ला आपलीच भाषाओ मा आयकत होता.

43. कलीसिया ला सुरवात होते — चित्र 5

येन को मातल काई लोकमान न बलीस, की वय चेला नशे मा होता, पण पतरस उभो भयो अन् ओन बोलीस, “मोरी गोष्ट आयको! ये लोक नशे मा नई हा! येको बजाय, जो तुमी देखन्याओ वय वोच हा, जो योएल भविष्यवक्ता न बलीस होती, की होन, परमेश्वर न बलीस, अंत को दिवस मा, मी आपलो आत्मा उंडेलून.”

43. कलीसिया ला सुरवात होते — चित्र 6

"हे इस्राएली पुरुषो, यीशु एक अश्यो माणूस होतो, जेन यो दिखाबसाठी की वो कौन होतो, लागीतसा अनोखा काम करीस होती. ओन परमेश्वर को सामर्थ न लगीत सा अद्भुत काम ला करीस होती. तुमी यो माहीत हा, कारण तुमी न येन कामला देखीस हा, पण तुमी न ओला क्रूस बऱ्या चढाय देईस.”

43. कलीसिया ला सुरवात होते — चित्र 7

"यीशु मर गयो पण परमेश्वर न ओला मरे हुओ मातलक जिवंत करीस. येकोन वो गोष्ट ला पुरो कर देईस, जेला एक भविष्यवक्ता न लिखीस होती, “तू आपलो पवित्र जनला कब्र मा सडन नई देस. आम्ही गवाह हान की परमेश्वर न यीशुला अजून जिवंत करीस.”

43. कलीसिया ला सुरवात होते — चित्र 8

"परमेश्वर पिता न आब यीशु ला आपलो दाहिनी कुद्या बसायकेन्या ओला आदर देईस हा. अन् यीशु न आमरो साठी पवित्र आत्मा पठाईस हा. जश्यो की ओन प्रतिज्ञा करीस होती, की वो पठावन. पवित्र आत्माच ओन काम ला होन देयन्या जेला तुमी देखन्याओ अन् आयकन्याओ.”

43. कलीसिया ला सुरवात होते — चित्र 9

"तुमी न वो माणूस, यीशु ला क्रूस बऱ्या चढाय देईस. पण निश्चित रूप न माहित कर टाको की परमेश्वर न यीशु ला सर्वो वस्तू बऱ्या प्रभू अन् मसीह दुय ठहराईस हा.”

43. कलीसिया ला सुरवात होते — चित्र 10

पतरस की आयकेन वाला लोक ओको द्वारा बली गई गोष्ट पासलक अंडर पर्यंत हाल गयो होता. योकोसाठी उन्होन पतरस अन् चेला ला विचारिस, “हे भाईमान आपुनला काय करबला पाहिजे?”

43. कलीसिया ला सुरवात होते — चित्र 11

पतरस न उनला उत्तर देईस, “तुमरो मातलक हर एक आपलो पापो साठी पश्चाताप करो ताकी परमेश्वर तुम्हरो पापो ला क्षमा करन अन् यीशु मसीह को नाव न बाप्तिस्मा लेओ. तब वो तुमला वरदान स्वरूप पवित्र आत्मा पण देन.”

43. कलीसिया ला सुरवात होते — चित्र 12

पतरस न जो बलीस ओको बऱ्या लगभग 3000 लोकमान न विश्वास करीस अन् यीशु को चेला बन गया. उन्होन बाप्तिस्मा लेईस अन् येरुशलेम की कालीसिया को हिस्सा बन गया.

43. कलीसिया ला सुरवात होते — चित्र 13

जब प्रेरितो न उनला शिक्षा देईस त विश्वासीयो न लगातार आयकीस. वय हमेशा भेटत होता अन् एक संग भोजन करत होता. उन्होन हमेशा एक दुसरो साठी प्रार्थना करीस. उन्होन एकसाथ परमेश्वर की स्तुती करीस अन् जो काई पण उनको जवळ होतो, उन्होन एक दुसरो संग साझा करीस. नगर का हर एक व्यक्ती उनको साठी चांगलो विचार ठेवत होतो. हर दिवस, अधिक लक अधिक लोक विश्वासी बनता गया.

प्रेरितों के काम 2 से एक बाइबल की कहानी

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।