48. यीशुच प्रतिज्ञा करे हुओ मसीह हा

48. यीशुच प्रतिज्ञा करे हुओ मसीह हा — चित्र 1

जब परमेश्वर न संसारला बनाईस त सर्वो काई चांगलो होतो. कानतो पाप नई होतो. आदम अन् हवा एक दुसरो ला प्रेम करत होता. आदम अन् हवा एक दुसरो ला प्रेम करत होता अन् वय परमेश्वर संग प्रेम करत होता. कोणती बिमारी अन् मृत्यू नई होती. परमेश्वर अश्योच संसारला चाहत होतो.

48. यीशुच प्रतिज्ञा करे हुओ मसीह हा — चित्र 2

शैतान न साप को माध्यम लक बगीचा मा हवा संग गोष्ट करीस. कारण की वो ओला धोखा देबला चाहत होता. तब हवा अन् आदम न परमेश्वर को विरुद्ध पाप करीस, कारण उन्होन पाप करीस होती. येकोसाठी पृथ्वी बऱ्या रयनेवाला सर्वा जन मरत हा.

48. यीशुच प्रतिज्ञा करे हुओ मसीह हा — चित्र 3

कारण आदम अन् हवा न पाप करीस होती, येकोसाठी की अजून पण बुरो भयो. वय परमेश्वर का शत्रू बन गया. जेको परिणाम स्वरूप तब पासलक हर एक जन न पाप करीस. हर एक जन जन्म पासलकच परमेश्वर को बीच मा शांती नई होती. पण परमेश्वर शांती स्थापित करनो चाहत होतो.

48. यीशुच प्रतिज्ञा करे हुओ मसीह हा — चित्र 4

परमेश्वर न प्रतिज्ञा करीस की हवा को एक वंशज शैतान को डोका ला कूचलन. ओन यो पण बलीस, की शैतान ओकी एडी ला डसन. दुसरो शब्द मा, शैतान मसीह ला मार टाकन. पण परमेश्वर ओला अजून जीवित कर देन. यको बाद, मसीह शैतान को शक्तीला हमेशा साठी समाप्त कर देन. काई साल को बाद, परमेश्वर न प्रकट करीस की वो मसीह यीशु हा.

48. यीशुच प्रतिज्ञा करे हुओ मसीह हा — चित्र 5

परमेश्वर न वो बाढ पासलक आपलो परिवार ला बचाईस, जेला वो लेयकेन्या आवने होतो. नुहला एक नाव ला बनाबला लगाईस अन् बलीस की वो येन प्रकार परमेश्वर न वय लोकमान ला बचाईस जो ओको बऱ्या विश्वास करत होता. येनो प्रकार, वय सर्वा का सर्वा परमेश्वर को पासलक मार टाकब जाब का योग्य होता. कारण उन्होन पाप करीस होती. पण परमेश्वर न वय सर्वाला बचाबसाठी यीशुला पठाईस जो ओको बऱ्या विश्वास करत हा.

48. यीशुच प्रतिज्ञा करे हुओ मसीह हा — चित्र 6

पण वय बलिदान सैकडो साल पर्यंत, याजक परमेश्वर को साठी बलिदान चढावत होता. यो दर्शातो हा की लोकमान न पाप करीस अन् यो की वय परमेश्वर को पासलक उनला दंडीत करे जाब का योग्य होता. पण वय बलिदान उनको पाप ला क्षमा नई कर सकत होता. यीशु सर्वो पेक्षा मोठो महायाजक हा. ओन वो करीस जो कान्तो याजक नई कर सक्त होतो. ओन वो एकमात्र बलिदान होबसाठी खुद ला देय देईस, जो हर कोनीको पापो ला मिटाय सकत होतो. ओन स्वीकार करीस की परमेश्वर वय सर्वो को पापो को साठी ओला दंडीत करन. येन कारण यीशु सिद्ध महायाजक होतो.

48. यीशुच प्रतिज्ञा करे हुओ मसीह हा — चित्र 7

परमेश्वर न अब्राहम ला बलीस, “मी तोरो येकोन संसार का सर्वो कुल ला आशिष देऊन.” यीशु येनोच अब्राहम का वंशज होता. परमेश्वर अब्राहम को माध्यम लक सर्वो कुल ला आशिष देत हा, कारण जो यीशु बऱ्या विश्वास करते परमेश्वर वय सर्वो ला पाप लक बचावते. जब यो लोक यीशु बऱ्या विश्वास करते, तो परमेश्वर उनला अब्राहम का वंशज मानते.

48. यीशुच प्रतिज्ञा करे हुओ मसीह हा — चित्र 8

परमेश्वर न अब्राहम ला बलीस, की वो आपलो नीज पुत्र, ओको साठी बलिदान कर दे. पण मंग परमेश्वर न इसहाक को बदला मा बली करबसाठी एक मेमना देईस. आम्ही सर्वा आपलो पापो को साठी मार टाकब का योग्य होता, पण परमेश्वर न आम्हरो ठिकाण बऱ्या मरबोको साठी यीशु ला बलिदान को रूप मा देईस. येनो कारण न आम्ही यीशु ला परमेश्वर को मेमना बलते.

48. यीशुच प्रतिज्ञा करे हुओ मसीह हा — चित्र 9

जब परमेश्वर न मिस्र बऱ्या अंतिम विपत्ती पठाईस त ओन हर एक इस्राएली परिवार ला बलीस, की वय एक मेमना की बली करन. वो मेमना मा कोणतोच दोष नई रयने पाहिजे. तब आपलो दरवाजा को चौखट को बरत्या अन् बगल मा उनला ओको रक्त ला लगाबोको होतो. जब परमेश्वर न ओन रक्त ला देखीस त वो उनको घर लक सामन्या बाढ गयो अन् उनको पहिलौठा पुत्र ला नई मारिस. जब यो भयो त परमेश्वर न येला फसह को पर्व बलीस.

48. यीशुच प्रतिज्ञा करे हुओ मसीह हा — चित्र 10

यीशु फसह को पर्व को एक मेमना सरीखो हा. ओन कबच पाप नई करीस, येकोसाठी ओकोमा काईच गलत नई होता. वो फसह को पर्व को वेळमा मरे. जब कोनी यीशु बऱ्या विश्वास करते, तब यीशु को रक्त वो व्यक्ती की पापो की किंमत चुकावते. यो अश्यो हा, जसे की परमेश्वर वो व्यक्ती को पासलक सामन्या बाढ गयो, कारण वो ओला दंड नई देत.

48. यीशुच प्रतिज्ञा करे हुओ मसीह हा — चित्र 11

परमेश्वर न इस्राएली लोकमान संग एक वाचा बांधिस, कारण वय अश्या लोक होता जिनला परमेश्वर न आपलो होबसाठी चुनीस होती. पण आब परमेश्वर न एक अशी वाचा बांधिस हा, जो की सर्वा साठी हा. जर कोणतो पण जाती को कोणतो पण लोक या नवीन वाचा ला स्वीकार करते, त वय परमेश्वर को लोकमान मा शामिल होय जाते. वो अश्यो यकोसाठी करते, कारण वो यीशु बऱ्या विश्वास करते.

48. यीशुच प्रतिज्ञा करे हुओ मसीह हा — चित्र 12

मुसा एक अश्यो भविष्यवक्ता होतो जेन परमेश्वर को वचन ला मोठो सामर्थ को संग प्रचार करीस होती. पण यीशु सर्वो भविष्यवक्ताओ मातलक सर्वात मोठो हा. वो परमेश्वर हा, येकोसाठी जो काई पण ओन करीस अन् बलीस वो परमेश्वर को कार्य अन् वचन होता. येकोसाठी पवित्र-शास्त्र यीशु ला परमेश्वर को वचन बलते.

48. यीशुच प्रतिज्ञा करे हुओ मसीह हा — चित्र 13

परमेश्वर न राजा दाऊद संग प्रतिज्ञा करीस होती, की राजा को रूप मा ओको एक वंशज परमेश्वर को लोकमान बऱ्या सदा को साठी शासन करन. यीशु परमेश्वर को पुत्र मसीह हा. येकोसाठी वो राजा दाऊद को वंशज हा. जो सदा को साठी राज्य कर सकते.

48. यीशुच प्रतिज्ञा करे हुओ मसीह हा — चित्र 14

दाऊद त इस्राएल को राजा होतो, पण यीशु सर्वो जग को राजा हा. वो अजून आवन अन् सदा को साठी न्याय अन् शांती को संग आपलो राज्य बऱ्या शासन करन.

उत्पत्ति 1-3, 6, 14, 22; निर्गमन 12, 20; 2 शमूएल 7; इब्रानियों 3:1-6, 4:14-5:10, 7:1-8:13, 9:11-10:18; प्रकाशितवाक्य 21 से एक बाइबल की कहानी

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।