13. १३. इस्त्राएलाल आरी परमेश्वरा करार.
तांबडा समुद्र पार केल्यानंतर, देव इस्राएलाला जंगलामधून सीनाय पर्वताकडे घेऊन गेला.मोशेने जेथे जळते झाड पाहिले होते, तो हाच पर्वत होता.लोकांनी पर्वताच्या पायथ्याशी आपले तंबू ठोकले.इस्त्राएलाल लाल समुद्रा पार केअया बाद, परमेश्वर तियाहान जंगलामेने सिने नावा डोंगावेल जाता आथा ओ तो डोगो आथो जिहीवे मुसांय बोलती झाडी देखलीं आथी तिया लोकांहाय तिया डोगा नीचे तियाहा तंबू बनावला.
देव मोशेला व इस्राएल लोकांस म्हणाला, "जर तुम्ही माझी आज्ञा व माझा करार पाळाल, तर तुम्ही माझे खास निवडलेले लोक व्हाल, राजकीय याजकगण व पवित्र राष्ट्र असे व्हाल."परमेश्वराय मुसाल आन इस्त्राएल लोकाहान आख्यों, “ तुम्हान हमेसा मां गोठीहीन माननू हाय आन तो करारतुमा आरी आंय किहं तियाय बनी रेजा. जर तुमा ऐहेकी केहा ता तुमा गां पुरस्कार मुल्यवान धन याजकाहा राज्य आन एक पवित्र जाती बनी जाहा.
तिस-या दिवशी, लोकांची आत्मिक तयारी झाल्यानंतर, देव सिनाय पर्वताच्या शिखरावर उतरत असतांना मेघगर्जना, विजेचा प्रखर प्रकाश, धूर, प्रचंड शिंगाचा नाद यासह उतरून आला.पर्वतावर जाण्याची परवानगी केवळ मोशेलाच होती.परमेश्वराद्वारे तियाहा पहि आवा खातोर लोकाहांय तीन दिही लुग स्वतः तियारी केअयी. ताहा परमेश्वर सिनाय डोगा सेंळा निचे उत्यो. जाहा तोअ आंल ताहा भूकंप वेअयो. विजा चमक्या, तुअये निग्यों, आन तूरीही मोडों आवाज वेअयो, ताहा मुसो स्वतः डोगावें चठी गियो.
मग देवाने त्यांना ही वचने सांगितली, "मी यहोवा, तुमचा देव आहे, ज्याने तुम्हास मिसरच्या दास्यत्वातून सोडवले.तुम्ही अन्य देवतांची पूजा करू नका."तांहा परमेश्वराय लोकांहा आरी करार केअय. तियाय आख्यों “ आंय तुमा परमेश्वर, यहोवा हाय. आंयजहाय जियांय तुमाहन मिस्त्रा गुलामीमेने काडी ली आलोह. केअला बिंहीत देवा सेवा नाय केअनू.
“मुर्त्या नाय बनावनू, आन तिया पुजा नाय केअनू काह्का आंय यहोवा, तुमा एकुलतो परमेश्वर हाय वायभार मांआ नावा उपयोग नाहा केहा. शब्बाद दिही पवित्र मानूनाखातोर याद राखजा. बिहीरा शब्दाम साहा दिहाय बादे कामे केअजा, सातवो दिही तुमा आरामा आन याद केअनू दिही मानूनू हाय.”
“तुमा याहाकी बाहाका आदर केअजा, खून माआ केहा, सिनालो नाहा केहा, चोरी ताहा केहा, शेजाया काआवाली आन तिया पोंगा किंवा तिया केअल्लीबी वस्तू लिई लेवनू इच्छा माआ केहो.”
ताहा परमेश्वराय इयो दाहा आज्ञान्याहानेन दगडा पाहिटीवेलेखीन मुसाल देद्या. परमेश्वरांय पालन केरा खातोर लोकाहान बाकी खुब व्यवस्था पालन केअयो ता परमेश्वरांय तिया लोकाहान आशीष देवनू आन रखवाली केअनु प्रतिज्ञा केअयी, पेन तियाय आख्यों की जेर तियाहांय तिया पालन नाय केअयो ता तोअ तियाहान दंड दि.
परमेश्वराय इस्त्राएलाहान एक मोडों तूंबूं बनावा आख्यों मिलाप वालो तंबू तियाय तीयाहान हाय-हारो आख्यों की इया तंबूल केह्की बनावनू हाय. तिया माजमे काय-काय वस्तू थेवनू हाय. तियाय तियाहान तिया तंबूल बेन खोलीम बनोवनू खातोर एक मोडो पडदो बनावा बी आखलो. परमेश्वर तिया पडदा फाचाडी कयराम जाय आन तिही रिही. जीही परमेश्वर आथो तियो खोलीम जावनू परवानगी फक्त माहायाजकाल आथी.
तिया मिलापवाला तंबू हुंबुर एक वेदी बनावा तीयाहान आख्यों जो केडो परमेश्वरा नियमा उल्लंबन केअरी तो तियो वेदीवे एक जानवर लिई आवी. ताहां याजक तियाल बली चढवी. आन वेदीवे परमेश्वरा खातोर बली रूपाम सिलगावी. परमेश्वराय आख्यों का तिया जानवरा रक्त तिया माआहा पापाहान दबावी ली. इयो रितीकी आमी परमेश्वर तिया पापाल नाय देखे. तोअ माआहू परमेश्वरा नजरीम “शुध्द” बरी. परमेश्वराय मुसा पावूहू हारुनाल आन हारुनावंशाल याजक बना निवडूला.
परमेश्वराय तिया लोकाहान जे नियम देदला आथा तेंअ तियाहा पालन केरा तियार वेअया. तें फक्त परमेश्वरा लोक आन तिया आराधना केरी खातोर सहमत वेअया.
पुष्कळ दिवस, मोशे सिनाय पर्वत शिखरावर देवाशी संभाषण करत होता. लोकांना त्याची वाट पाहता-पाहता कंटाळा आला.म्हणून त्यांनी सोने आणून त्याची मूर्ती बनविण्यासाठी ते अहरोनाकडे दिले.
अहरोनाने त्याची एक वासराच्या आकाराची सोन्याची मूर्ती बनवली.लोक बेभान होऊन तिची पूजा करू लागले व त्या मूर्तीस यज्ञ करू लागले.त्यांच्या पापामुळे देवाला त्यांचा भयंकर राग आला व त्याने त्यांचा नाश करावयाचे ठरविले.
परंतु मोशेने त्यांच्यासाठी प्रार्थना केली व देवाने त्याची प्रार्थना ऐकली व त्यांचा नाश केला नाही.मोशेने पुन्हा दहा आज्ञा लिहिण्यासाठी दगडाच्या दोन नविन पाट्यां बनवल्या कारण पहिल्या पाट्या त्याने फोडल्या ङोत्या.
मग त्याने त्या मूर्तीचा कुटून चुरा केला, तो त्याने पाण्यामध्ये टाकला व लोकांना ते पाणी प्यावयास दिले.देवाने लोकांवर भयानक पीडा पाठविली व त्यांपैकी बरीचशी माणसे त्यामध्ये मरण पावली.
मोशे पुन्हा पर्वतावर चढला व त्याने लोकांच्या क्षमेसाठी देवाकडे प्रार्थना केली.देवाने मोशेचे ऐकले व त्यांना क्षमा केली.मोशे दहा आज्ञा लिहिलेल्या नवीन पाट्या घेऊन परत पर्वतावरुन खाली उतरतो. मग देवाने सीनाय पर्वतापासून वचनदत्त देशाकडे जाण्यास लोकांचे मार्गदर्शन केले.
बायबल कथाःनिर्गम 19-34
खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।