20. २०. बंधुआई और लौटना

20. २०. बंधुआई और लौटना — चित्र 1

इस्त्राएला राज्यों आन यहुदा राज्यों बेन्याहाय परमेश्वरा विरोदाम पाप केअयो. जियाहाय तिया कराराल तोडी देदा जो परमेश्वराय तियाहा आरी सिनाय डोगावे बांदलो आथो. परमेश्वराय तियाहान पश्चाताप केरा आन वापस तियाहा आराधना केरा खातोर चेतावनी दा तिया भविष्यवक्ताल मोकल्यो, परंतू तियाहाय तिया गोठ माननूसे इंनकार किई देदो.

20. २०. बंधुआई और लौटना — चित्र 2

शेवटी परमेश्वराय तियाहा शत्रूहून तियाहान नाश केरा द्वारे बेनी राज्याहान दंडित केअया. अश्शूर एक बिहरो देश आथो जो खुब शक्तीशाली आथो. ते बिहरा देशासे खुब निर्दयी बी आथा. तियाहाय आवीन इस्त्राएल राज्याल नाश किई देदो. अश्शूरीह आवीन इस्त्राएल राज्या खुबुज माय टाक्या, जो जोजतलं तोअ लुटी लेदो, आन देशा काहीक आय बाली टाक्या.

20. २०. बंधुआई और लौटना — चित्र 3

अश्शूरीयह बादा अगुवांय,धनवान लोक, आन ऐहेदा लोक जे किमती वस्तू बनावता आथा एकत्र वेअया आन तेअ तियाहान अश्शूर देसाम लीई गिया. इस्त्राएलाम फक्त काहीक गरीब इस्त्राएलाय बची गेह्ला.

20. २०. बंधुआई और लौटना — चित्र 4

फाची अश्शूरी लोक तिया देशाम रांखातोर विदेशाहान लिई आला इया विदेश्याहाय तिया नगराहा वापस बनाव्या जे इस्त्राएली तिही वाचला आथा तियाहासे तियाहाय बोराडे केअये. इया लोकाहा वंश सामरी आखाम आलों.

20. २०. बंधुआई और लौटना — चित्र 5

यहूदा राज्या लोकाहाय देख्यों का केह्की परमेश्वराय तियाहावे विश्वास नाय केअनू आन तियाहा गोठ्या नाय माननू कारण इस्त्राएल राज्या लोकाहान दंडीत केअला आथा. परंतू तेबी बी तियाहाय कनानी देवताहा मूर्तीही उपासना केअयी परमेश्वराय तियाहान चेतावनी दांखातोर भविष्यवक्ताहान मोकल्या, परंतू तियाहांय उनानु से इंनकार केअयो.

20. २०. बंधुआई और लौटना — चित्र 6

लगभग १०० वोराहा बाद अश्शूरीहांय इस्त्राएला राज्या नाश केअयो परमेश्वराय बेबीलोना राजा नबूकदनेस्सराल यहूदा राज्यावे हमलो केरा मोकल्यो. बेबीलोन एक शक्तिशाली देश आथो. यहुदा राजा नबुकदनेस्सरा दास बनो आन दर वोरेहे तियांल खुब बादो धन भूगता तियार बिई गियो.

20. २०. बंधुआई और लौटना — चित्र 7

परंतु काही वोराहा बाद यहुदा राजांय बेबीलोना विरोदाम उठ्यो अत बेबीलोनाय वापस आवीन यहुदा राज्यावे हमलो केअयो. तियाहाय यरूशलेम नगरावे कब्जो केअयो. मंदीर नव्ह किई टाक्ये आन मंदीरा खजानो लुटी लिई गिया.

20. २०. बंधुआई और लौटना — चित्र 8

वीरोदाम उठनू कारणे यहुदा राजाल दंडीत केरा खातोर, नबुकदनेस्सर सैनिकाहाय यहुदा राजा पोयराल तिया हुंबूर माय टाक्यो. आन वापस तियाल आंदलो किई देदो. तिया बाद, ते राजांल लिई गिया ताकी तोअ बेबीलोना जेलाम मय जाय.

20. २०. बंधुआई और लौटना — चित्र 9

नबूकदनेस्सर आन तिया सेना यहुदा राज्या लगभग बादा लोकाहान बेबीलोनाय लिई गिया, केवल खुबुज गरीब लोकाहान फाचाडी सोड्या ताकी खेताम अनाज उपजावे समया इया कालाल बंदीवाब आखवाम आलो. जियाम परमेश्वरा लोकाहान प्रतिज्ञा देसामेने निगी जां खातोर विवश केराव्या.

20. २०. बंधुआई और लौटना — चित्र 10

भले ही परमेश्वराय तिया लोकाहान तियाहा पापाहा खातोर बंदुवाईम जावनूद्वारे दंडीत केअया. तेबी तोअ तियाहान या तिया प्रतिज्ञा नाये विहीरायो. परमेश्वराय तिया लोकाहा निगरानी केअनू चालूज राख्यो. आन तिया भविष्यवक्ता द्वारे तियाहा आरी गोठ्या केअतो रियो. तियाय प्रतिज्ञा केअयो का सत्तर बोराहा बाद वापस प्रतिज्ञा देशाम वापस आवी.

20. २०. बंधुआई और लौटना — चित्र 11

त्यानंतर सुमारे सत्तर वर्षांनी पारसाचा राजा कोरेश हयाने बाबेलचा पराभव केला व बाबेलच्या राज्याच्या जागी पारसाचे राज्य आले.इस्त्रायली लोक आता यहूदी या नावाने ओळखले जाऊ लागले व त्यांच्यापैकी पुष्कळ लोक आपल्या आयुष्यभर बाबेलमध्येच राहिले.केवळ थोडयाशा वयोवृध्द यहूद्यांनाच यहूदी राज्याचे स्मरण होते.

20. २०. बंधुआई और लौटना — चित्र 12

पारसाचे साम्राज्य शक्तिशाली होते, परंतु आपण पराभूत केलेल्या लोकांविषयी ते दयाळू होते.कोरेश पारसाचा राजा झाल्यानंतर लगेच त्याने फर्मान काढले की जर कोणी यहूदी यहूदामध्ये परत जाऊ इछितो तर त्याला तसे करण्याची परवानगी आहे.त्याने त्यांना मंदिराचे पुन्हा बांधकाम करण्यासाठी पैसाही पुरविला.अशा प्रकारे सत्तर वर्षाचा हद्दपारी संपवून यहूद्यांचा छोटा समूह यहूदातील यरुशलेमेस परतला.

20. २०. बंधुआई और लौटना — चित्र 13

यरुशलेमेस आल्यानंतर त्यांनी मंदिराचे पुनर्वसन केले व शहराच्या वेशी पुन्हा बांधल्या.जरी अद्याप त्यांच्यावर अन्य लोकांचे वर्चस्व होते, तरी आता पुन्हा एकदा वचनदत्त देशामध्ये ते राहू लागले व मंदिरामध्ये देवाची उपासना करु लागले.

बायबल कथा: राजे 17; 24-25 ; 2 इतिहास 36; एज्रा 1 - 10; नहेम्या 1 : 13

रीडर में पढ़ें

खुले लाइसेंस (CC BY-SA 4.0) के अंतर्गत उपयोग करने, बदलने और साझा करने के लिए निःशुल्क।